advertisement

Aajache Rashibhavishya: खूप सोसलं, आता दिवस बदलणार, ‘या’ राशींना मंगळवारी हवं ते मिळणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य

Last Updated:
Daily Horoscope: आजचा दिवस काही राशींसाठी सुवर्ण योग घेऊन आला आहे. मेष ते मीन राशीवाले तुमच्या नशिबात काय? हे ज्योतिषी अशोक पाटील यांनी सांगितलं आहे.
1/13
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सकारात्मक ऊर्जा घेऊन येणारा आहे. त्यामुळे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात आजपासून करायला काहीच हरकत नाही. सिद्ध आणि साध्य योगाचा उत्तम प्रभाव तुमच्यावर असल्यामुळे करिअर आणि प्रेमामध्ये तुम्हाला चांगले बदल जाणवतील.

2/13
आजचा दिवस वृषभ राशीसाठी एकदम खास ठरण्याची शक्यता आहे. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र दहाव्या घरात आहे, तर चतुर्थ घरात केतू विराजमान असून पराक्रमस्थानी शुभ प्रभाव टाकत आहे. त्यामुळे तुमची अडकलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण होतील आणि मानसिक समाधान लाभेल

3/13
मिथुन राशींच्या देखील व्यक्तीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. तुमच्या राशीत अनुकूल योग तयार होत असल्याने तुम्हाला कामाच्या किंवा व्यवसायाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. परंतु कामाच्या बाबतीत तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

4/13
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आर्थिक बाबतीत अतिशय शुभ आहे. तुमच्या राशीत प्रथम स्थानावर गुरू आणि कुंभ राशीमधील आठव्या स्थानावर चंद्र असल्यामुळे संपत्ती मिळण्याचे उत्तम योग तयार झाले आहेत.

5/13
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कभी खुशी कभी गम असा राहील. आज कामाच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता जास्त आहे. विनाकारण चिडचिड होऊ शकते, त्यामुळे संयमाने वागणे आवश्यक आहे.

6/13
कन्या राशीच्या व्यक्तींना आज संयमाने राहणे आवश्यक आहे. सप्तम स्थानावर चंद्र भ्रमण करत असून तिथे आधीपासून शनि विराजमान आहे. यामुळे विनाकारण वाद होण्याची आणि अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला अपेक्षेत नसलेले बदल घडण्याचीही शक्यता आहे.

7/13
तुळ राशीसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. संबंध चांगले राहतील. मित्र आणि कुटुंबाची मदत मिळेल. मानसिक शांतता राखणे आवश्यक आहे. अचानक नोकरी किंवा व्यवसायात बदल घडतील त्याचा फायदा होऊ शकतो.

8/13
मंगळवार वृश्चिक राशीसाठी आनंद घेऊन येणार आहे. आज व्यवसाय किंवा कामात घेणार असलेली निर्णय जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊन घ्या. योग्य मार्गदर्शनामुळे तुम्हाला यांचा फायदा होणार आहे. अडचणी सुटण्याची शक्यता आहे.

9/13
धनु राशीच्या लोकांसाठी आज नवीन व्यक्तींशी भेटण्याचा योग आहे. ही भेट तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकते. नवीन योजना किंवा प्रकल्प सुरू केल्यास आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. मित्र-परिवाराशी संवाद साधा त्यातून मार्गदर्शन मिळेल आणि दिवस अधिक सकारात्मक जाणवेल.

10/13
मकर राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस व्यस्त असणार आहे. आर्थिक लाभाचा देखील योग आहे. दुसऱ्या स्थानातील चंद्र आणि सिद्ध-साध्य योगामुळे प्रयत्न फळदायी ठरतील. घरात विवाहाचा योग आहे. आर्थिक नियोजन नीट करा. उधार घेणे-देणे टाळा.

11/13
कुंभ राशीच्या व्यक्तींना आज सहकाऱ्यांसोबत काम करताना सहकार्य मिळेल. तुमच्या प्रयत्नांचा प्रभाव इतरांवर जाणवेल आणि नवीन कल्पना यशस्वी ठरतील. जे काही काम तुम्ही कराल, त्यात नशिबाची साथ मिळेल

12/13
मीन राशीच्या व्यक्तीचा आजचा दिवस काहीसा भावनिक असणार आहे. जुने मतभेद किंवा वादविवाद मिटवण्याची शक्यता आहे. घरामध्ये काही दुरुस्तीची कामे निघतील.

13/13
टीप - आजचे राशीभविष्य तुमच्या नावाच्या पहिल्या अक्षरावरून येणाऱ्या राशीवर आधारित आहे. हे सर्वसामान्य राशीभविष्य आहे. अचूक आणि वैयक्तिक राशीभविष्यासाठी जवळच्या ज्योतिषांचा सल्ला घ्या.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement