हळद की होळी? अंगावर रंगाचा सडा अन् मस्तीचा राडा! विजय-रश्मिकाच्या हळदीतील रंगारंग PHOTO VIRAL
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Rashmika-Vijay Haldi Ceremony: रश्मिका आणि विजयने त्यांच्या हळदी समारंभाचे काही भन्नाट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांना एकच प्रश्न पडलाय, "ही हळद होती की होळी?"
advertisement
advertisement
advertisement
advertisement
विजय देवरकोंडाने या सोहळ्यामागचा ड्रामा उलगडून सांगितला. तो म्हणाला, "२४ फेब्रुवारीची संगीत नाईट पहाटेपर्यंत चालली होती. खरंतर सकाळी उठणं अशक्य होतं, पण लग्नाचा उत्साह आणि मित्र-परिवाराला भेटण्याची ओढ इतकी होती की सर्वजण वेळेवर तयार झाले. मला माझ्या हळदीत युद्ध हवं होतं आणि तसंच घडलं. दुपारपर्यंत अनामिका खन्नाने डिझाइन केलेला माझा आवडता कुर्ता रंगांमुळे पूर्णपणे खराब झाला होता, पण ती मजा शब्दांत सांगता येणार नाही!"
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement









