advertisement

IPL 2026 आधी शशांक सिंगची मोठी भविष्यवाणी! म्हणाला, पंजाब किंग्ज या दिवशी खेळणार शेवटची मॅच

Last Updated:
Shashank Singh Prediction On IPL 2026 final : शशांक सिंग आपल्या भविष्यवाणीसाठी ओळखला जातो. शशांक सिंग याने मागील दोन वर्षात केलेली भाकितं खरी ठरली आहेत. अशातच आता शशांकने मोठं वक्तव्य केलं.
1/7
मागील आयपीएल सिझनमध्ये दमदार कामगिरी करणारी पंजाब किंग्ज यंदा देखील मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. पंजाब किंग्जचा पहिला सामना गुजरात टायटन्स यांच्यासोबत होणार आहे.

2/7
पंजाब किंग्जने चुकून संघात घेतलेल्या शशांक सिंग याने आपली हिंमतीच्या जोरावर पंजाब किंग्जला मागील हंगामात विजय मिळवून दिले आहेत. अशातच आता शशांकने आणखी एक भविष्यवाणी केलीये.

3/7
शशांक सिंग आपल्या भविष्यवाणीसाठी ओळखला जातो. शशांक सिंग याने मागील दोन वर्षात केलेली भाकितं खरी ठरली आहेत. अशातच आता शशांकने मोठं वक्तव्य केलं.

4/7
आपल्या सर्वांना माहितीये की पहिली मॅच आपण 31 मार्चला खेळणार आहेत आणि आपल्याला खात्री करायचीये की आपण शेवटची मॅच 31 मे रोजी खेळणार आहे, असं शशांक सिंग म्हणाला.

5/7
याचाच अर्थ पंजाब किंग्ज यंदाच्या वर्षात देखील फायनल खेळेल, असं शशांक सिंग म्हणालाय. त्याची ही भविष्यवाणी मागील वर्षाप्रमाणे खरी ठरणार का? असा सवाल विचारला जातोय.

6/7
शशांक सिंग याचा मागील वर्षी एका मुलाखतीमधील व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात पंजाब किंग्ज फायनलमध्ये जाईल, असं त्याने ठामपणे सांगितलं होतं.

7/7
दरम्यान, मागील वर्षाची रनरअप टीम यंदाच्या हंगामात आयपीएलची ट्रॉफी उचलणार का? असा सवाल विचारला जात आहे. श्रेयस अय्यरच्या कॅप्टन्सीवर सर्वांचं लक्ष असणार आहे.

शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement