प्रतिक्षा पेडणेकर News18marathi.com मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहे. मुंबईच्या विलेपार्ले येथील साठये महाविद्यालयातून तिने मास मीडियामधून पदवी शिक्षण पूर्ण केले असून लोकसत्ता ऑनलाईन या डिजिटल प्लॅटफॉर्ममधून तिने या क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. प्रतिक्षा गेली ३ वर्षे या क्षेत्रात कार्यरत असून ती मुख्यतः लाइफस्टाइल, मनोरंजन, जनरल नॉलेज या सेक्शनसाठी बातम्या लिहिते. पत्रकारितेशिवाय प्रतिक्षाला स्वयंपाक, अभिनय, शॉपिंग, बाईक रायडिंगची आवड आहे.