advertisement

66 व्या वर्षी नीना गुप्ता होणार आई? रश्मिका-विजयच्या रिसेप्शनमधील 'त्या' फोटोमुळे चर्चेला उधाण, तुम्ही पाहिला का?

Last Updated:
Neena Gupta Pregnancy : एका फोटोने नेटकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी नीना गुप्ता गरोदर आहेत का? असा प्रश्न सध्या इंटरनेटवर विचारला जात आहे.
1/9
बॉलीवूडच्या सर्वात बिनधास्त आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीना गुप्ता सध्या एका अजब कारणामुळे सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. निमित्त होतं दाक्षिणात्य सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचं हैदराबादमधील शाही वेडिंग रिसेप्शन.

2/9
या सोहळ्यात नीनाजींनी आपल्या स्टाईलने सर्वांची मनं जिंकली खरी, पण त्यांच्या एका फोटोने नेटकऱ्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी नीना गुप्ता गरोदर आहेत का? असा प्रश्न सध्या इंटरनेटवर विचारला जात आहे.

3/9
४ मार्च रोजी पार पडलेल्या या हाय-प्रोफाईल रिसेप्शनमध्ये नीना गुप्ता यांनी आयव्हरी रंगाची अत्यंत सुंदर साडी परिधान केली होती. त्यांची मुलगी मसाबा गुप्ता हिच्या 'हाऊस ऑफ मसाबा' ब्रँडची ही साडी, त्यावर सोनेरी फॉइल मोटिफ्स आणि नाजूक जरी बॉर्डर... नीनाजींचं सौंदर्य या पेहरावात अधिकच खुलून दिसत होतं.

4/9
मॉडर्न हॅल्टर-नेक ब्लाउज, गळ्यात जड गोल्डन ज्वेलरी आणि हातात लाल रंगाची पोटली बॅग घेऊन जेव्हा त्या स्टेजवर आल्या, तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावरच खिळल्या होत्या.

5/9
नीनाजींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच, काही युझर्सनी त्यांच्या पोटाच्या भागाकडे लक्ष वेधले. साडीच्या विशिष्ट ड्रेपिंगमुळे तिथे एक बंप दिसत होता. बस, मग काय? नेटकऱ्यांनी तर्क-वितर्क लढवायला सुरुवात केली.

6/9
एका युझरने विचारलं,
एका युझरने विचारलं, "नीना गुप्ता या वयात प्रेग्नंट आहेत का?" तर दुसऱ्याने लिहिलं, "शी इज एक्स्पेक्टिंग?? वाव!" मात्र, अनेकांनी नीनाजींच्या बाजूने उभं राहत या कमेंट्सचा समाचार घेतला.
advertisement
7/9
एका चाहतीने सडेतोड उत्तर दिलं,
एका चाहतीने सडेतोड उत्तर दिलं, "तिचं आयुष्य, तिचा निर्णय; दुसऱ्याच्या आयुष्यात नाक खुपसण्यापेक्षा स्वतःवर लक्ष द्या." काहींनी तर या वयातील त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं.
advertisement
8/9
या चर्चांदरम्यान नीना गुप्ता यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर रिसेप्शनचे फोटो शेअर करत रश्मिका आणि विजयला आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी लिहिलं,
या चर्चांदरम्यान नीना गुप्ता यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर रिसेप्शनचे फोटो शेअर करत रश्मिका आणि विजयला आशीर्वाद दिले आहेत. त्यांनी लिहिलं, "तुम्हा दोघांना आणि तुमच्या कुटुंबियांना भेटून खूप छान वाटलं. खूप प्रेमळ आणि सुसंस्कृत लोक आहात तुम्ही. देव तुमचं भलं करो. लव्ह यू - नीना आणि विवेक."
advertisement
9/9
नीना गुप्ता यांनी आपले पती, चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरा यांच्यासह या सोहळ्याला हजेरी लावली होती. वाढत्या वयातील प्रेग्नन्सीच्या या वावड्यांवर नीनाजींनी अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. बहुतेकदा साडी नेसण्याची पद्धत किंवा उभं राहण्याचा कोन यामुळे असे भास होऊ शकतात, असं काहीजणांचं म्हणणं आहे.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement