advertisement

गुरुची सरळ चाल बदलणार नशीब! 'या' 2 राशींसाठी ठरणार सुपरलकी, करिअर , फायनान्समध्ये होणार मोठा फायदा

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गुरू आणि भाग्याचा कारक मानला जाणारा बृहस्पती लवकरच आपली चाल बदलणार आहे. 11 मार्च 2026 रोजी सकाळी 08:58 वाजता गुरू मिथुन राशीत मार्गी होत आहे.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा गुरू आणि भाग्याचा कारक मानला जाणारा बृहस्पती लवकरच आपली चाल बदलणार आहे. 11 मार्च 2026 रोजी सकाळी 08:58 वाजता गुरू मिथुन राशीत मार्गी होत आहे. गुरूची ही सरळ चाल सर्व राशींवर परिणाम करते, परंतु दोन राशींसाठी हा काळ सर्वाधिक सकारात्मक आणि प्रगतीकारक ठरणार आहे.

2/7
विशेष म्हणजे या दोन्ही राशींचा स्वामी स्वतः गुरू आहे. त्यामुळे आपल्या राशीच्या स्वामीची सरळ चाल या जातकांसाठी आर्थिक आणि करिअरच्या क्षेत्रात मोठा बदल घेऊन येणार आहे.

3/7
धनु - वैवाहिक आणि भागीदारीत यश: धनु राशीच्या जातकांसाठी गुरूचे मार्गी होणे सप्तम भावात घडणार आहे. यामुळे पती-पत्नीमधील जुने वाद संपून नाते घट्ट होईल. जे लोक भागीदारीत व्यवसाय करत आहेत, त्यांना मोठी ऑर्डर किंवा करार मिळण्याची शक्यता आहे. अविवाहितांचे विवाहाचे प्रस्ताव मार्गी लागतील.

4/7
मीन - मालमत्ता आणि सुखसोयींत वाढ: मीन राशीच्या लोकांसाठी गुरू चौथ्या भावात मार्गी होत आहे. यामुळे घर, जमीन किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. आईच्या तब्येतीत सुधारणा होईल आणि घरातील वातावरण आनंदी राहील. साडेसातीचा प्रभाव असूनही, गुरूच्या या चालीमुळे तुम्हाला मानसिक बळ मिळेल.

5/7
आर्थिक चणचण दूर होणार: दोन्ही राशींच्या जातकांना गेल्या काही काळापासून जाणवणारी पैशांची चणचण आता दूर होईल. गुरू मार्गी झाल्यामुळे उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची जुनी अडकलेली देणी वसूल होण्यास सुरुवात होईल. गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरेल.

6/7
करिअरमध्ये नवी झेप: नोकरी करणाऱ्या जातकांना प्रमोशन मिळण्याचे प्रबळ योग आहेत. तुमच्या कामातील अडथळे दूर होऊन वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल, तर 11 मार्चनंतरचा काळ तुम्हाला हवी तशी संधी मिळवून देईल.

7/7
मानसिक शांती आणि आत्मविश्वास: गुरू वक्री असताना जे मानसिक द्वंद्व किंवा गोंधळ सुरू होता, तो आता संपुष्टात येईल. तुमच्या निर्णयक्षमतेत वाढ होईल आणि तुम्ही अधिक आत्मविश्वासाने नवीन प्रकल्पांची सुरुवात करू शकाल. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement