advertisement

IPL ला दोन आठवडे उरले असताना 'या' टीमचा कॅप्टन बदलणार, वर्ल्डकप हिरोला मिळणार नेतृत्वाची जबाबदारी

Last Updated:
आयपीएलच्या 19 व्या सीझनला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा डिफेंडीग चॅंम्पियन रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात असणार आहे.
1/7

2/7
या सामन्याआधी एक मोठी बातमी समोर येत आहे. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार बदलण्याची शक्यता आहे.

3/7
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने टीमसोबत कधी जोडला जाणार आहे, याची अद्याप त्याने माहिती दिलेली नाही आहे.अशापरिस्थितीत तो कदाचीत सुरूवातीच्या सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे.

4/7
जर खरंच पॅट कमिन्स सुरूवातीच्या सामन्यात खेळू शकला नाही तर कदाचित ईशान किशनच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे.

5/7
मीडिया रिपोर्टनुसार,पर्यायी कर्णधार निवडण्याबाबत अद्याप निर्णय झाला नाही आहे. पण सनरायझर्स हैदराबादमध्ये याबाबत चर्चा करते आहे आणि पॅट कमिन्सच्या जागी ईशान किशन कर्णधार पदासाठी प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहे.

6/7
ईशान किशनने वर्ल्ड कपच्या 9 सामन्यात 317 धावा केल्या होत्या. यामध्ये पाकिस्तान विरूद्ध त्याने सर्वाधिक 77 धावांची त्याने खेळी केली आहे.

7/7
दरम्यान आता पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत खरंच ईशान किशनच्या खांद्यावर हैदराबादच्या नेतृत्वाची जबाबदारी मिळते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement