advertisement

Mumbai Indians : आला रे...'मुंबईच्या राजा'च अखेर आगमन, आयपीएलमध्ये आता खरा माहोल बनणार

Last Updated:
तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर आहे.या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
1/7
आयपीएलच्या 19 व्या सीझनला येत्या 28 मार्च 2026 पासून सूरूवात होणार आहे. या हंगामातला पहिला सामना हा डिफेंडीग चॅंम्पियन रॉयल चॅलेजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात असणार आहे.

2/7
तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर आहे.या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
तर मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 29 मार्च 2026 ला कोलकत्ता नाईट रायडर्स विरूद्ध मुंबईच्या वानखेडेच्या मैदानावर आहे.या सामन्यांची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.
advertisement
3/7
दरम्यान आता आयपीएलला जवळपास दोन आठवड्याचा कालावधी उरला असताना मुंबईचा राजा मैदानात परतला आहे.

4/7
मुंबईचा राजा म्हणजे रोहित शर्मा मुंबई इंडियन्सच्या ट्रेनिंगमध्ये दाखल झाला आहे. मुंबईच्या राजाच्या आगमनाचा मुंबईने एक टीजर रिलीज केला आहे.

5/7
या टीझरमध्ये रोहित शर्मा ला दाखवण्यात आलं आहे. आणि त्यांच्या डोक्यावर ट्र्रॉफीचा ताज सजताना दाखवला आहे. टीझरच्य शेवटी रोहित शर्मा एका सिहासनावर बसताना दिसत आहे.

6/7
एकंदरीत रोहित शर्माच्या टीम मधील आगमनासाठी हा टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर चाहत्यांना प्रचंड आवडला आहे.

7/7
दरम्यान रोहित शर्माचा आगमन झालं असल्याने आता उद्यापासून मुंबईच्या खेळाडूंसोबत प्रॅक्टीस करताना दिसणार आहे. त्यामुळे आता आयपीएलचा माहोल बनायला सूरूवात झाली आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement