advertisement

Viral Video: Reel चांगलीच नडली! 'रस्त्यावरून चालताना ट्रक आला अन् ...'

Last Updated: Mar 17, 2026, 15:52 IST

रिलच्या नादात एकाला आपला जीव गमवावा लागलाय... हरियाणातल्या नूह इथली धक्कादायक घटना समोर आली... रिलबाजीच्या नादात अनेक जण जीव धोक्यात घालून चमकोगीरी करणारे रिल्स तयार करत असतात... हरियाणातल्या नूह इथ मुंबई दिल्ली महामार्गावर दोन लहान मुलं रिल्स शूट करत होते... रस्त्याच्या कडेला चालताना व्हिडिओ शूट सुरू होतं.. इतक्यात मागून येणाऱ्या टेम्पोने तरुणाला जोरदार धडक दिली... यात त्याचा जागीच मृत्यू झालाय...

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/देश/
Viral Video: Reel चांगलीच नडली! 'रस्त्यावरून चालताना ट्रक आला अन् ...'
advertisement
advertisement
advertisement