OTT Release This Week : क्राइम-थ्रिलर ते सुपरहिरो! 16-22 मार्च OTT वर धमाका, या वेब सीरिज अन् चित्रपट होतायत रिलीज
- Published by:Minal Gurav
Last Updated:
जर तुम्हाला घरबसल्या नवीन कंटेंट किंवा नवीन स्टोरी पाहायची असेल तर तुम्ही या आठवड्यात OTT प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकता. 16 मार्च ते 22 मार्च या कालावधीत अनेक चित्रपट आणि वेब सिरीज OTT प्लॅटफॉर्मवर येणार आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
'सिनर्स' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. 'सिनर्स' हा चित्रपट अकादमी ऑस्कर 2026 च्या नॉमिनेशनमध्ये होता. 16 कॅटेगिरीमध्ये 16 नॉमिनेशन जिंकून त्याने जिंकली. 'मील तिकीट' हा सिनेमा19 मार्च रोजी प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.जॉर्डन, लेब्रॉन जेम्स, कोबे, कॅन्डिस आणि शाक सारखे दिग्गज कलाकार आहेत. हा सिनेमा फॅमिलीसोबत तुम्ही पाहू शकता.
advertisement
ज्युरी ड्यूटी प्रेझेंट्स: कंपनी रिट्रीट ही एक कॉमेडी डॉक्युमेंट्री आहे. 20 मार्चला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. याला IMDb रेटिंग 8.2 रेटींग आहे. जर तुम्ही वेगळ्या प्रकारची सीरिज शोधत असाल तर ही सीरिज तुमच्यासाठी योग्य आहे. 'डेडलॉक' या सीरिजचा दुसरा सीझन देखील खूप चर्चेत आहे. ही सीरिज 20 मार्चला प्राइम व्हिडीओवर रिलीज होणार आहे. ही सीरिज कॉमेडी, क्राइम आणि रहस्यांनी भरलेली आहे.







