मिनल गुरव, News18 Marathiमध्ये सब एडिटर पदावर कार्यरत. रामनारायण रूईया महाविद्यालयातून बॅचलर ऑफ मास मीडियातून पदवी संपादन. माय महानगर डॉटकॉमधून कामाला सुरूवात. डिजिटल मीडियामध्ये 5 वर्षांचा अनुभव. मनोरंजन सेक्शनसाठी प्रामुख्याने काम. मराठी मालिका, सिनेमा याविषयी लिखाणाची आवड. कलेची आवड. कथ्थक नृत्यात विशारद.
Website
Salman Khan New Look : अभिनेता सलमान खानच्या लुकमध्ये मोठा बदल झाला आहे. सलमान सध्या बिग बॉस 19 होस्ट करत आहे. तुम्ही त्याच्या लुकमध्ये झालेला बदल नोटीस केला का?...
Shriya Sachin Pilgaonkar : अभिनेते सचिन पिळगावकर यांना ट्रोल करत लोक नको नको ते बोलले. त्यांची लेक श्रिया या सगळ्यावर पहिल्यांदा आणि स्पष्टच बोलली आहे. ...
Jui Gadkari Post : 'तो' कोण होता ज्याला पहिल्यांदा बघून अभिनेत्री जुई गडकरी भावुक झाली. तिचे डोळे पाणावले. त्यानेच तिला बोलावून घेतलं होतं असंही तिने सांगितलं. ...
Bigg Boss 19 Tragedy : बिग बॉस 19च्या घरातील 16 स्पर्धकांचा एका फटक्यात जीव गेला असता. बिग बॉसच्या घरात नेमकं काय घडलं?...
Marathi Movie Release on Same Day : एकाच दिवशी तीन मराठी सिनेमे रिलीज करण्याचं मोठं धाडस निर्मात्यांनी केलं आहे. पाहूयात कोणते आहेत ते तीन मराठी सिनेमे....
Amitabh Bahchan Marathi Post : इतके वर्ष मुंबईत राहूनही बिग बींना मराठी बोलता येत नाही आणि हे त्यांनी स्वत: कबूल केलं. पण पोस्ट लिहिण्यासाठी त्यांनी थेट गूगल बाबाची मदत घेतली आणि तिथेही तोंडावर आपटले. नेटकऱ्यांनी त्यांची ही चूक बरोबर शोधून काढली. ...
2 Flims With Same Name : हा असा चित्रपट आहे ज्यामध्ये 'विजय दीनानाथ चौहान' ही व्यक्तिरेखा नायकाची सिग्नेचर भूमिका बनली. दोन प्रसिद्ध स्टार्सनी ही भूमिका साकारली. प्रेक्षकांनी एकाला नाकारले आणि दुसऱ्याला सुपरस्टार बनवले....
Dashavataar Teaser in New York Times Square : दशावतार चित्रपटाचा टीझर न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर झळकला आहे. मराठी सिनेसृष्टीसाठी हा ऐतिहासिक क्षण ठरला आहे. ...
Ashish Kapoor : दिल्ली पोलिसांनी आशिष कपूरला पुण्यातून अटक केली. बलात्काराच्या आरोपावर एम्समध्ये वैद्यकीय चाचणी झाली. आता या प्रकरणात कोर्टाने मोठा निर्णय घेतला आहे. ...
Govinda-Sunita : गोविंदा आणि सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या अफवांना गणेश उत्सवात एकत्र येऊन पूर्णविराम मिळाला. पण आता सुनिताने त्यांच्या नात्याबद्दल नवा खुलासा केलाय. ...
या अभिनेत्रीने लहान वयातच इंडस्ट्रीमध्ये प्रवेश केला आणि तिच्या पहिल्याच चित्रपटातून लोकांच्या मनावर राज्य केले. तिच्या पहिल्याच चित्रपटात तिने तिच्या बोल्ड अवतारामुळे चर्चेत आली. या सुपरस्टारची पत्नी कोण आहे हे तुम्ही ओळखू शकाल का?...
Marathi Actress Pregnancy : शुभ विवाह फेम अभिनेत्री लवकरच आई होणार आहे. ऐन गणपतीत तिचं डोहाळे जेवण पार पडलं. ...
Abhijit Panse Post : मराठी इंडस्ट्रीत काही सेलिब्रेटींचे डिवोर्स झाले. अशातच अभिनेते, दिग्दर्शक आणि मनसे नेते अभिजीत पानसे यांची पोस्ट चर्चेत आली आहे. ...
Shilpa Shetty-Raj Kundra : फराह खानच्या व्हिडीओमध्ये राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी त्यांच्या नात्याबद्दल सांगितले. त्यांचं नातं कसं होतं आणि लग्नानंतर किती अडचणींना तोंड द्यावं लागलं हे सांगितलं....
3 वर्षांआधी अभिनेत्रीनं तिचे एग्ज फ्रीज केले. आता ती प्रेग्नंट झाली पण एग्ज फ्रीज करून अभिनेत्रीवर आता पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. ...
अभिनेता होण्यासाठी आला पण काही सिनेमातच त्यानं माघार घेत डायरेक्शनकडे आपला मोर्चा वळवला. फोटोतील मुलाला ओळखलं का?...
Jaya Bachchan : अभिनेत्री जया बच्चन यांनी एकदा बाप्पाला सोन्याचे कान अर्पण केले होते. त्यांनी त्यांचे पती अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासाठी नवस केला होता. काय होता तो नवस. ...