धुळ्यातील शिरपूर तालुक्यात खर्दे गावात एका कुटुंबाने दुध खरेदी करुन रात्री उकळले असता त्या दुधाचा रबरासारखा गोळा तयार झाला. नेहमीच्या दुधवाल्याकडून असं पहिल्यांदाच घडलं असं ते कुटुंब बोलले.त्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.ग्रामस्थांनी या गैरप्रकाराची कारवाई करण्याची मागणी केली आहे.



