थेट Audiच घ्या, सर्वात स्वस्तात मस्त मॉडिफाय झालेली A2 Car येतेय
पर्यावरणाचं प्रदुषण पाहता ईलेक्ट्रीक वाहनांचा पर्याय लोकं शोधत आहेत
त्यामुळे मागील वर्षात बहुतेक वाहन उत्पादक कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला सुरुवात केली आहे
जगप्रसिद्ध कार उत्पादक कंपनी Audi आता इलेक्ट्रिक बाजारात स्वस्तात मस्त अशी कार आणण्याच्या तयारीत आहे
Audi कंपनीकडून टिझर रिलीज केला आणि लोकप्रिय A2 कार आता ईलेक्ट्रिक रुपामध्ये लाँच करणार हे निश्चित झालं
या कारची किंमत जवळपास ३० लाख रुपये असण्याची शक्यता आहे, Audi A2 ची किंमत कंपनीने अजून जाहीर केली नाही
ही कार हॅचबॅक आणि क्रॉसओव्हरचं मिश्रण असणार आहे, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा