तुम्ही एका पेक्षा जास्त सिलेंडर भरुन ठेवता? वाचा हा नियम, नाहीतर होईल कायदेशीर कारवाई
इस्रायल-इराण युद्धाचा परिणाम आता भारतावरही दिसायला लागला आहे
एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा भारतात होत आहे
अनेक खानावळी, हॉटेल्सही बंद व्हायच्या मार्गावर आहेत
त्यामुळे सिलेंडर गॅसच्या मागे सगळेच लोक लागले आहेत
प्रत्येक घरात एकापेक्षा जास्त गॅस सिलेंडर भरुन ठेवत आहेत,किती सिलेंडर भरुन ठेवणं कायदेशीर आहे?
नियम माहिती आहे का? माहिती नसेल तर अवश्य जाणून घ्या, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा