advertisement

एका घरात किती सिलेंडर भरून ठेवू शकता? वाचा नियम, अन्यथा होईल कारवाई

Last Updated:
सध्या देशभरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ सुरू आहे. ज्यामुळे अनेक लोक हे घरात एकापेक्षा जास्त सिलेंडर भरुन ठेवत आहेत. पण याविषयी कायदा नेमका काय सांगतो? चला जाणून घेऊया.
1/8
आखाती देशांमध्ये सुद्ध सुरू आहे. याचा परिणाम भारतावरही पाहायला मिळतोय. ज्यामुळे एलपीजीच्या उपलब्धतेविषयी चिंता ही प्रचंड वाढलीये. यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण आहे. ते एलपीजी गॅस एजेंसीच्या बाहेर रांगा लावताय. एवढंच नाही तर लोकं एकापेक्षा जास्त सिलेंडरही घरात भरुन ठेवत आहेत. पण याविषयी नियम काय आहे? एका घरात किती सिलेंडर भरुन ठेवणं कायदेशीर आहे? हे तुम्हाला माहिती आहे का? माहिती नसेल तर अवश्य जाणून घ्या अन्यथा तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शखते.

2/8
सरकार आणि तेल कंपन्यांनी एलपीजी कनेक्शन आणि सिलेंडर ठेवण्याविषयी कठोर नियमावली केली आहे. ज्याचे पालन करणे हे ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

3/8
वन हाउस, वन कनेक्शनचा नियम : भारतात एलपीजी कनेक्शन विषयी सामान्यतः वन हाउस, वन कनेक्शनचा नियम लागू आहे. याचा अर्थ एक घर किंवा एका किचनच्या पत्तावर फक्त एकच एलपीजी कनेक्शन वैध मानले जाते. देशात घरगुरीत गॅस कनेक्शन देणाऱ्या कंपन्यांमध्येही  Indian Oil Corporation च्या इंडेन गॅस, Hindustan Petroleum Corporation Limited च्या एचपी गॅस आणि Bharat Petroleum Corporation Limited च्या गॅसचा समावेश आहे.

4/8
एखाद्या ग्राहकाच्या नावावर पहिलेच एका कंपनीचं कनेक्शन असेल तर त्याच पत्त्यावर दुसऱ्या कंपनीचं कनेक्शन घेणं हे नियमांच्या विरोधात मानलं जातं. खरंतर ग्राहक इच्छा असल्यास आपलं कनेक्शन डबल सिलेंडर कनेक्शनमध्ये चेंज करू शकतो. ज्यामध्ये एकच कनेक्शनवर दोन सिलेंडर ठेवण्याची परवानगी असते.

5/8
घरात किती सिलेंडर ठेवमे कायदेशीर : घरगुती वापरासाठी सामान्यतः एक कनेक्शनवर दोन सिलेंडर ठेवणे हे सामान्य मानले जाते. याचा अर्थ असा की, एक सिलेंडर वापरात राहतो आणि दुसरा हा राखिव ठेवला जातो. नियम सांगतात की, एक ग्राहक वर्षात जास्तीत जास्त 15 घरगुती सिलेंडर घेऊ शकतात.

6/8
एखादी व्यक्ती वैध परवानगीशिवाय गरजेपेक्षा जास्त सिलेंडर जमा करत असेल किंवा 40 किलोग्रामहून जास्त एलपीजीचा स्टोरेज करत असेल तर त्याला साठेबाजी मानले जाऊ शकते. अशा परिस्थितीत प्रशासन कारवाई करु शकते.

7/8
साठेबाजीवर होऊ शकते मोठी कारवाई : गरजेपेक्षा जास्त गॅस सिलेंडर जमा करण्याच्या प्रकरणात कठोर करावाई केली जाऊ शकते. एखाद्याजवळ अवैध सिलेंडर ठेवणे किंवा काळाबाजार आला आला तर त्याचं गॅस कनेक्शन तत्काळ रद्द केलं जाऊ शकते आणि त्याला मोठा दंडही भरावा लागू शकतो. गंभीर प्रकरणांमध्ये हे प्रकरण Essential Commodities Act अंतर्गत अपराध मानले जाते. ज्यामध्ये आरोपींना 3 महिने ते 7 वर्षांपर्यंत तुरूगवासाची शिक्षाही होऊ शकते.

8/8
सिलेंडर ठेण्याचे सुरक्षित नियम : सुरक्षेच्या हिशोबानेही एलपीजी सिलेंडरला योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे आहे. सिलेंडर नेहमी हवेशीर ठिकाणी सरळ उभे करायला हवे. तुमच्या घरात 2 सिलेंडर असतील तर ते एकावर एक ठेवू नका.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement