खाद्यतेल 25 रुपयांनी महागलं!
युद्ध आखातात सुरू आहे मात्र त्याच्या झळा आता भारताला बसल्या आहेत
छोटे व्यवसाय LPG वर जे अवलंबून आहेत ते बंद पडले आहेत, आता तेलाचे भाव देखीव वाढले आहेत
त्यामुळे गृहिणींचं बजेट देखील कोलमडणार आहे,जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत तेलाचे दर काही खाली येतील असं वाटत नाही
तेलाचे भाव आता वाढतच जातील असं होलसेल तेल विक्रेत्यांचं म्हणणं आहे
सोयाबीनचं तेल 143 रुपयावरुन 166 झाले, पामतेल 140 वरुन 153 रुपये, सूर्यफूल तेल 165 वरुन 185 रुपये झाले
आठवड्याभरात खाद्यतेलाचे दर एकूण 25 रुपयांनी महाग झाले आहेत,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा