advertisement

आधीच गॅस मिळेना आता तेलाची पण बोंब! २५ रुपयांनी महाग झालं, आता कितीला मिळणार?

Last Updated:
युद्धामुळे LPG टंचाई, रॉकेल रांगा, चुलीवर स्वयंपाक. सोयाबीन, पामतेल, सूर्यफूल, करडई तेलाचे दर झपाट्याने वाढून गृहिणींचे बजेट कोलमडले.
1/6
मुंबई: युद्ध आखातात सुरू आहे मात्र त्याच्या झळा आता भारताला बसल्या आहेत. आधीच LPG गॅस सिलिंडर मिळत नसल्याने लोक त्रस्त झाले आहेत. रेशनिंगच्या दुकानावर रॉकेलसाठी रांगा लागल्या आहेत. तर दुसरीकडे चुलीवर जेवण करण्याची वेळ आली आहे.

2/6
छोटे व्यवसाय LPG वर जे अवलंबून आहेत ते बंद पडले आहेत. आता तेलाचे भाव देखीव वाढले आहेत. खाद्य तेलाचे दर वाढल्यामुळे बाकीच्या गोष्टींचे दर वाढले आहेत. आठवड्याभरात खाद्यतेलाचे दर एकूण 25 रुपयांनी महाग झाले आहेत.

3/6
जोपर्यंत युद्ध सुरू आहे तोपर्यंत तेलाचे दर काही खाली येतील असं वाटत नाही. त्याही पलिकडे जरी युद्ध तूर्तास थांबलं तरी परिस्थिती पूर्वीसारखी होऊन तेलाचे दर कमी होतील याचीही शक्यता कमी आहे. त्यामुळे याच्या झळा आता सगळ्यांनाच बसणार आहेत. गृहिणींचं बजेट देखील कोलमडणार आहे.

4/6
तेलाचे भाव वाढल्यामुळे आता पाच लीटर, १० लीटरच्या कॅनमागे गृहिणींना जास्त पैसे मोजावे लागतील त्यामुळे आता पैशांचा हिशोब मांडताना बजेट कोलमडणार आहे. तेलाचे भाव आता वाढतच जातील असं होलसेल तेल विक्रेत्यांचं म्हणणं आहे.

5/6
सोयाबीनचं तेल 1 मार्च रोजी 143 रुपयांना मिळत होतं आता 166 रुपयांना मिळणार आहे. पामतेल जे 140 रुपयांना मिळत होतं ते आता 153 रुपयांना मिळणार आहे. तर सूर्यफूल तेल जे 165 रुपयांना मिळत होते ते आता 185 रुपयांना मिळणार आहे. करडई तेल 330 रुपयांना मिळत होते ते आता 360 रुपयांना मिळणार आहे.

6/6
युद्धाचा थेट परिणाम जसा इंधन, गॅसवर झाला तसाच तेलावर देखील झाला आहे. खाद्य तेलाचे दर वाढले आहेत. त्यामुळे वडापाव, भजीपाव सारख्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. महागाईच्या झळा थेट सर्वसामान्य लोकांच्या खिशाला बसणार आहेत.

शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement