सोनं-चांदीचे भाव कोसळले, अन् ‘या’ धातूने गुंतवणूकदारांना बंपर रिटर्न दिला 

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात युद्ध सुरू होऊन 17 दिवस झाले

पण या युद्धाचे परिणाम जागतिक बाजारपेठेवरही होत आहेत

मागच्या दिवसात सोन्या-चांदीच्या भावाने मोठा उच्चांक गाठला होता

मात्र सोन्या-चांदीच्या किमतीत अचानक मोठी घट झाली

कुनाच्या मनात नसतानाही मात्र अॅल्युमिनियम या धातूच्या दरात मोठी वाढ झाली