महाराष्ट्रात 7 जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा इशारा!
महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचंही संकट आलं आहे
त्यामुळे शेती आणि बागायतदारांचं मोठं नुकसान झालं आहे
‘सायक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे अरबी समुद्रातील आर्द्रता महाराष्ट्राकडे सरकत आहे
त्यामुळे 3 ते 5 एप्रिल दरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला
हिंगोली, बीड, जालना, छत्रपती संभाजी नगर, परभणी, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यांतील काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा दिला आहे
60 ते 70 किमी वाऱ्याचा वेग राहण्याची शक्यता आहे, ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा