एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट?
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अर्ध्याहून अधिक महाराष्ट्रात गारपीट आणि पाऊस झाला, मुंबईसह उपनगर कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला
मात्र महाराष्ट्रात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र मोठ्या प्रमाणात उष्णता वाढणार आहे, पारा 40 अंशांच्या वर जाण्याची शक्यता आहे
उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात 40 ते 42 डिग्रीपेक्षा जास्त तापमान जाण्याची शक्यता आहे
अरबी समुद्रातून उष्ण दमट हवा येत आहे, त्यामुळे काही ठिकाणी अति उष्णता तर काही ठिकाणी पाऊस अशी अवस्था आहे
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्यात उन्हाचे चटके जाणवतील मात्र अधून मधून पाऊसही राहील
यावेळी मान्सून उशिरा येण्याची शक्यता आहे, त्यामुळे उन्हाचे चटके जास्त बसू शकतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा