60 किलो वजन असणाऱ्यांनी किती पाणी पिलं पाहिजे?

सध्या कडाक्याचा उन्हाळा सुरु झालाय, त्यामुळे थकवा जाणवू लागतो

त्यामुळे पाण्याची गरज खूपच भासते आणि आपण पाणी भरमसाट पितो

आपल्या शरीराचे इंजिन सुरळीत चालण्यासाठी पाण्याची भूमिका इंधनासारखी असते

पण, नक्की दिवसातून किती पाणी प्यावे? यासारखे अनेक प्रश्न पडतात

आरोग्यसल्लागार जितेंद्र नांदुरकरांच्या मार्गदर्शनानुसार, तुमच्या शरीराची पाण्याची गरज ही तुमच्या वजनावर अवलंबून असते