गुंतवणूकदारांनो सावधान! शेअर बाजारात मोठी घसरण
जगातील वाढत्या तणावाच्या घडामोडींमुळे त्याचा परिणाम थेट भारतीय बाजारपेठेवर होत आहे
त्यामुळे भारतीय बाजारपेठेसाठी ही धोक्याची घंटाच म्हणावी लागेल
भारतासारखा देश जो आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून आहे
त्यामुळे मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांनी गुंतवणूकदारांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे
गेल्या काही काळात निफ्टी आणि सेन्सेक्स त्यांच्या उच्चांकापासून सुमारे 10 टक्क्यांनी घसरले आहेत
अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी काय करावे? हा चिंतेचा प्रश्न पडतो,ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा