इस्रायल-इराण युद्धामुळे महाराष्ट्रावर मोठं संकट

महाराष्ट्रातील शहरांवर गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचं संकट

गॅसअभावी सामान्य गृहिणींचे बजेट आणि नियोजन पूर्णपणे कोलमडले

आता सर्वसामान्यांना चुलीवर जेवण शिजवण्याची येणार वेळ?

हॉटेल, खानावळीत ही जेवण मिळणं होणार अशक्य?

24 तासात 80 टक्के हॉटेल्स होणार बंद?

हजारो कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ