आता स्कूटरवर सेफ्टी प्रवास होणार! आली जगातील पहिली एयरबॅग असलेली स्कूटर

स्कूटर चालवताना सुरक्षा खूप महत्वाची असते, पण स्कूटरमध्ये एयरबॅग असं ऐकलंय का?

एयरबॅग असलेल्या अनेक कार आहेत, पण त्यांना टक्कर द्यायला आलीये यामाहाची स्कूटर

यामाहा कंपनीने एयरबॅग असलेली जगातील पहिली स्कूटर सादर केली आहे

या स्कूटरचे नाव Yamaha Tricity 300 आहे

ही तीनचाकी स्कूटर असून, या स्कूटरचा एयरबॅग समोरच्या बाजूला लावण्यात आला आहे