महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पाऊस येणार!

सोसाट्याचा वारा, तुफान गारांचा पाऊस अशी भीषण परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे 

पाकिस्तान आणि अफगाणीस्तानमधून येणाऱ्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे देशभरात वादळी वाऱ्याचा पाऊस सुरू आहे

हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, तर कोकणात हलका पाऊस पडू शकतो 

या भागात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता ,  4 एप्रिलपर्यंत पावसाचा हा जोर कायम असेल 

 7 एप्रिलला पुन्हा एकदा नवीन पश्चिमी विक्षोभ सक्रिय होणार असल्याने पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल