टँकसारखी दणकट Tata Sierra ला 5 स्टार सेफ्टी रेटिंग

मजबूत दणकट कारचं उत्पादन घेणारी कंपनी म्हटलं की टाटा मोटर्सचं नाव समोर येतं

टाटा मोटर्सच्या सर्वच गाड्या या सेफ्टीच्या बाबतीत  नेहमी नंबर वन ठरल्या आहेत

टाटा मोटर्सच्या सर्वच गाड्या या सेफ्टीच्या बाबतीत  नेहमी नंबर वन ठरल्या आहेत

तेव्हा दोन गाड्यांची समोरासमोर धडक करून Tata Sierra किती मजबूत आहे, याची झलक दाखवली होती

आता  Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये Tata Sierra ने पूर्ण ५ स्टार रेटिंग मिळवले आहे