advertisement

Tata ची आणखी एक SUV निघाली टँकसारखी दणकट, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग; शोरूम बाहेर लागल्या रांगा

Last Updated:
Tata Sierra जेव्हा लाँच झाली तेव्हा दोन गाड्यांची समोरासमोर धडक करून Tata Sierra किती मजबूत आहे, याची झलक दाखवली होती. आता  Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये
1/9
मजबूत आणि दणकट अशा कारचं उत्पादन कोण करत असेल तर पहिलं नाव टाटा मोटर्सचं येतं. टाटा मोटर्सच्या छोट्या कारपासून ते  SUV ने सेफ्टीच्या बाबतीत नेहमी अव्वल ठरल्या आहे. अलीकडे टाटा मोटर्सने आपली लिजेंड SUV Tata Sierra लाँच केली. Tata Sierra जेव्हा लाँच झाली तेव्हा दोन गाड्यांची समोरासमोर धडक करून Tata Sierra किती मजबूत आहे, याची झलक दाखवली होती. आता  Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये Tata Sierra ने पूर्ण ५ स्टार रेटिंग मिळवले आहे.

2/9
Tata Sierra ची अलीकडे Bharat NCAP क्रॅश टेस्टमध्ये चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये Tata Sierra ने प्रौढ आणि लहान मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत दमदार कामगिरी केली आहे. Tata Sierra ने एडल्ट सेफ्टीमध्ये  32 पैकी 31.14 गूण मिळवले आहे. 

3/9
तर लहान मुलांच्या सेफ्टीच्या बाबतीत Tata Sierra ने  49 पैकी 44.73 गूण मिळवले आहे. आतापर्यंत सर्वाधिक रेटिंग मिळवणाऱ्या टाटांच्या कारपैकी Tata Sierra ही एक ठरली आहे. या सेफ्टी चाचणीचा अर्थ असा निघतो की, जर कारची समोरासमोर धडक झाली तर ड्रायव्हरच्या बाजूला बसलेली व्यक्तीची मान, डोकं आणि पायांना पूर्णपणे सुरक्षा पुरवते, अशा वेळी कोणतीही इजा होण्याची शक्यता कमी आहे. 

4/9
Tata Sierra ने मुळात तब्बल २० वर्षांनंतर नव्या रुपात कमबॅक केलं आहे. त्यामुळे आधीच्या सियारापेक्षा नव्या सियारामध्ये नवीन इंजिन, नवीन डिझाईन आणि आधुनिक फिचर्स दिले आहे. Tata Sierra चा समोरील भाग हा  ग्लॉस-ब्लॅक पॅनल, स्टायलिश LED हेडलॅम्प्स, DRLs आणि एक स्लीक लाईट स्ट्रिप दिली  असून बंपरमध्ये स्किड प्लेट आणि फॉग लॅम्प्स दिले आहे, ज्याामुळे एसयूव्हीला धाकड असा लूक देतो.

5/9
Tata Sierra च्या बाजूला फ्लश डोअर हँडल्स दिले आहे,  मागील बाजूला फुल-विड्थ LED लाईट बार दिला आहे. पहिल्यांदाच टाटाच्या कोणत्या कारमध्ये एवढा मोठा सिंगल LED लाईट दिला आहे.  

6/9
Tata Sierra च्या इंटिरिअरमध्येही बरेच बदल करण्यात आले आहे. समोर ३ डिजीटल डिस्प्ले दिले आहे. एक ड्रायव्हर डिस्प्ले आणि दोन इन्फोटेनमेंट स्क्रीन दिले आहेत. टाटा कर्व्हप्रमाणेच यात नवीन '4-स्पोक' स्टिअरिंग व्हील, Illuminated,  टाटा लोगो आणि टच-सेंसिटिव्ह कंट्रोल्स दिले आहेत. केबिनमध्ये ब्लॅक-ग्रे थीम आणि मोठं पॅनोरामिक सनरूफ आहे 

7/9
Tata Sierra मध्ये  डुअल-झोन क्लायमेट कंट्रोल, वायरलेस चार्जिंग आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, ३६०-डिग्री कॅमेरा आणि लेव्हल-२ ADAS सिस्टम दिली आहे. 

8/9
Tata Sierra च्या इंजिनबद्दल बोलायचं झालं, यामध्ये २ प्रकारचे इंजिन दिले आहे. यामध्ये  नवीन १.५-लिटर टर्बो-पेट्रोल इंजिन दिलं आहे, जे १७० bhp पॉवर आणि २८० Nm टॉर्क जनरेट करतो.  तर दुसरा प्रकार हा १.५-लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड एनए पेट्रोल इंजिन दिलं आहे. 

9/9
Tata Sierra ची किंमत ही सुरुवाती ११.४९ लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप एन्ड मॉडेल हे १८ लाखांपर्यंत आहे.

एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement