यंदा कधी येणार अन् कसा राहणार पाऊस?
उन्हाचा चटका वाढत असतानाच अचानक अवकाळी पावसाची एन्ट्री झाली आणि शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं
प्रशांत महासागरात अल निनो इतके दिवसांपासून शांत होता मात्र आता पुन्हा अॅक्टिव्ह व्हायला सुरुवात झाली आहे
अल निनो म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर निसर्गाचं बिघडलेलं चक्र, यावेळी पावसाचा अंदाज सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे
सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात पावसाची स्थिती कदाचित सामान्य वाटेल, मात्र पावसाचा खरा खेळ जुलै आणि ऑगस्टमध्ये सुरू होईल
याच काळात अल निनोचा प्रभाव सर्वाधिक राहणार असल्याचा अंदाज आहे, जुलै महिना हा शेतीतील पेरण्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो
स्कायमेटने स्पष्ट केलंय की, यंदाचा पाऊस अपेक्षेपेक्षा कमी होण्याचा अंदाज आहे,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा