शाळेला उन्हाळ्याची सुट्टी कधी लागणार?

सर्वच विद्यार्थी नेहमीप्रमाणे उन्हाळी सुट्टीची वाट पाहत आहेत

मुलांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत छान मौजमज्जा करायची स्वप्न पाहिली असतील

मात्र यावर्षी विद्यार्थ्यांची काहीशी निराशा होण्याची शक्यता आहे

शिक्षण विभागाने उन्हाळी सुट्ट्यांचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं असून, राज्यातील सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी सुरू होणार आहे

विशेष म्हणजे, 2026-27 या नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जूनपासून पुन्हा शाळेची घंटा वाजणार आहे