मुलींसाठी बेस्ट ऑप्शन, कमी बजेट मध्ये येणाऱ्या 125cc स्कूटर कोणत्या?
बायकोसाठी, बहिणीसाठी, मुलीसाठी स्कूटर खरेदी करायची असेल तर 125cc सेगमेंटमध्ये असे अनेक स्कूटर आले आहेत
ज्यामध्ये दमदार इंजिन,ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी,डिजिटल डिस्प्ले आणि स्मार्ट फीचर्सही दिले जात आहेत
Suzuki Access 125 दीर्घ काळापासून भारतीय ग्राहकांमध्ये आवडीचा स्कूटर बनला आहे
रोजच्या वापरासाठी आरामदायक हवी असेल तर TVS Jupiter 125 भारी ऑप्शन आहे
Honda Activa 125 ही भारतीय बाजारात विश्वाससाठी ओळखली जाते
या सगळ्या 1 लाखांच्या आत येणाऱ्या 125cc स्कूटर आहेत,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा