CIBIL स्कोअर शिवायही पर्सनल लोन घेता येतं का?
बदलत्या काळानुसार, आता असे काही ऑप्शन उपलब्ध आहेत, जिथे तुम्हाला सिबिल स्कोअर नसतानाही पर्सनल लोन मिळू शकतं
CIBIL स्कोअर आपल्या क्रेडिट हिस्ट्री, लोन फेडण्याचा रेकॉर्ड आणि आर्थिक व्यवहाराच्या आधारावर ठरवला जातो
सीबिल स्कोअर सामान्यतः 300 ते 900 दरम्यान असतं, ते जेवढं जास्त असतं, तेवढ्या सहज तुम्हाला लोन मिळण्याची शक्यता वाढते
तुमच्याजवळ क्रेडिट हिस्ट्री नाही, तर तुम्हाला ज्या व्यक्तीचं क्रेडिट स्कोअर चांगला आहे, उत्पन्न स्थिर असेल त्याला गॅरंटर बनवू शकता
सीबिल स्कोअर नसेल तर लेंडर तुमची पैसे भरण्याची क्षमता तपासतात, यामुळे उत्पन्नाचा ठोस पुरावा द्या
पण लक्षात ठेवा तुम्ही ईएमआय फेडू शकला नाही तर गॅरंटरला पैसे भरावे लागतील,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा