व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत 195 रुपयांची वाढ!

आखाती युद्धाच्या झळा आता आणखी तीव्र व्हायला लागल्या आहेत

एक एप्रिलची सकाळ व्यावसायिक आणि हॉटेल चालकांसाठी मोठा दणका देणारी बातमी ठरली आहे

कंपन्यांनी 19 किलोच्या कमर्शियल सिलिंडरच्या दरात तब्बल 195.50 रुपयांची वाढ केली

सरकारने व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 218 रुपयांची वाढ केली

दिल्लीत व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत आता 2078.50 रुपये झाली, तर मुंबईत 2031 रुपये झाली