एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण
दिल्लीमध्ये सोन्याची किंमत तोळ्यामागे 1 लाख 51 हजार रुपये प्रति ग्रॅम , तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार 920 रुपये प्रति तोळा
मागच्या आठवड्याभरात सोन्याचे दर 2860 रुपयांनी महाग झालं, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 2600 रुपयांनी महाग झालं आहे
मुंबईत चांदीचे दर 2 लाख 36 हजार ७०६ रुपयांवर पोहोचले आहेत, GST सह हेच दर 2 लाख 38 हजार रुपयांवर पोहोचले आहेत
डॉलर मजबूत होत असल्यामुळे सोनं चांदी MCX वर घसरत आहे, दर घसरल्यामुळे ग्राहकांची पुन्हा खरेदीसाठी गर्दी वाढत आहे
चांदीच्या दरात घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान झालं, तर चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांची मात्र खरी चांदी झाली आहे
सोन्याचे दर ऑल टाइम हायपासून 33 हजार रुपयांपेक्षा जास्त घसरले आहेत,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा