Gold Silver Price: एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण, 22 आणि 24 कॅरेटचे दर
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
सोन्याच्या किमतीतील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे डॉलरचे सातत्याने मजबूत होणे. युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता कायम आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींनी परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे.
सोन्याचे दर सराफ मार्केटमध्ये वाढलेले होते. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत तोळ्यामागे 1 लाख 51 हजार रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार ९२० रुपये प्रति तोळा आहे. " width="1600" height="900" /> सलग तीन दिवस सुट्ट्या झाल्या आणि त्यानंतर आज मार्केट उघडलं, विकेण्डला सोन्याचे दर सराफ मार्केटमध्ये वाढलेले होते. आता एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात आज सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत तोळ्यामागे 1 लाख 51 हजार रुपये प्रति ग्रॅम झाली आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाख 50 हजार ९२० रुपये प्रति तोळा आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
सोन्याच्या किमतीतील घसरणीचे मुख्य कारण म्हणजे डॉलरचे सातत्याने मजबूत होणे. युद्धामुळे निर्माण झालेली जागतिक अनिश्चितता कायम आहे. वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींनी परिस्थिती आणखीनच बिकट केली आहे. परिणामी, गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. याशिवाय, नफावसुलीचा सोन्याच्या किमतींवर नकारात्मक परिणाम झाला आहे.









