advertisement

Sarfaraz Khan : सगळ्यांनी हत्यार टाकलं पण तो वाघासारखा लढला! IPL च्या 18 वर्षात इतिहासात कुणालाच जमला नाही असा रेकॉर्ड!

Last Updated:
Sarfaraz Khan created history : सरफराजने अशा विक्रमाला गवसणी घातली, जो आजवर आयपीएलच्या इतिहासात कोणालाही जमला नव्हता. सरफराज खानने नंबर 4 वर बॅटिंगला येऊन पॉवरप्लेमध्येच आपली फिफ्टी साजरी केली.
1/7
आयपीएल 2026 च्या 11 व्या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. 250 धावांचं टार्गेट आरसीबीने चेन्नईला दिलं होतं. पण सीएसकेला आव्हान पूर्ण करता आलं नाही.

2/7
चेन्नईच्या टॉप ऑर्डरने एवढी मोठा स्कोर पाहूनच हत्यार टाकलं पण चेन्नईसाठी सरफराज खान धावून आला. टीम कोलमडली असताना सरफराजने आपल्या मेहनतीवर चेन्नईला पुन्हा उभं केलं अन् विजयाच्या आशा पुन्हा जागृत केल्या होत्या.

3/7
दुसऱ्या ओव्हरमध्ये आयुष म्हात्रे बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या सरफराजने आरसीबीच्या बॉलर्सचा समाचार घेत केवळ 24 बॉल्समध्ये आपली फिफ्टी पूर्ण केली अन् टीम इंडियाचे दरवाजे खटखटवले आहेत. यावेळी त्याने एक रेकॉर्ड देखील केला.

4/7
251 रन्सच्या विशाल टार्गेटचा पाठलाग करताना सरफराजने अशा विक्रमाला गवसणी घातली, जो आजवर आयपीएलच्या इतिहासात कोणालाही जमला नव्हता. सरफराज खानने नंबर 4 वर बॅटिंगला येऊन पॉवरप्लेमध्येच आपली फिफ्टी साजरी केली.

5/7
आयपीएलच्या मागील 18 वर्षाच्या इतिहासात नंबर 4 किंवा त्याखालील क्रमांकावर बॅटिंगला येऊन पहिल्या 6 ओव्हर्समध्ये म्हणजेच पावरप्लेमध्ये फिफ्टी ठोकणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे. याआधी असं कधीच झालं नव्हतं.

6/7
या रेकॉर्डमुळे सरफराज खानने आपली मानसिकता सिद्ध केली आहे. टीम कोणत्याही परिस्थितीत असली तरी देखील मी आक्रमक मानसिकतेने खेळणार आणि टीमला उभारी देणार, अशी विचारधारना सरफराजने यावेळी सिद्ध केली.

7/7
दरम्यान, सरफराजने 25 बॉलमध्ये 50 धावांची खेळी केली अन् गमावलेल्या मॅचमधून वर काढलं. मात्र, कृणाल पांड्याचा एक बॉल सरफराजला समजला नाही अन् त्याला मैदान सोडावं लागलं. मुलाच्या बॅटिंगवर स्टेडियममध्ये बसलेला बाप आनंदी नक्कीच होता.

SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement