PPF Account: घरबसल्या PPF अकाउंट कसं उघडायचं?

आपल्या मुलांचं किंवा बायकोचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी तुम्ही PPF खातं उघडू शकता

आता यासाठी तुम्हाला बँकेत चकरा मारण्याची गरज नाही घरबसल्या हे खातं उघडता येतं 

यासाठी सरकारकडून चांगलं व्याज देखील मिळतं, 15 वर्षांच्या लॉकिंग पीरिएड असतो या कालावधीत पैसे काढता येत नाहीत

व्याजासोबत कपाउंडिंगचा फायदाही मिळतो, तुम्हाला यावर लोन देखील घेता येतं, एफडीपेक्षा पीपीएफवर मिळणार व्याज हे जास्त आहे

HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दणका! या तारखेपासून वाढणार सर्व्हिस चार्ज

पोस्टात खातं उघडायचं असेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिस कार्यालयात जाऊन फॉर्म भरावा लागेल

काही खासगी बँका आता PPF खातं ऑनलाईन उघडण्याची परवानगी देतात

SBI, HDFC, ICICI सारख्या बँका, ऑनलाईन बँकिंगद्वारे PPF खातं उघडण्याची परवानगी देतात

तुमचे सगळे डिटेल्स यासाठी भरायचे, शिवाय नॉमिनी देखील भरणं आवश्यक आहे

500 रुपयांपासून दीड लाख रुपयांपर्यंत वर्षाला कितीही रक्कम तुम्ही खात्यावर भरू शकता