‘या’ मार्गांनी मिळणारे उत्पन्न आहे पूर्णपणे Tax फ्री!
पगारदार, छोटा व्यावसायिक प्रत्येकाच्या मनात एकच विचार असतो, टॅक्स वाचवण्यासाठी नक्की काय करावं?
पिकांची विक्री करून मिळणारे पैसे किंवा शेतजमिनीतून येणारे भाडे यावर कोणताही टॅक्स लागत नाही
पीपीएफमधील परतावा,पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमधून मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम ही पूर्णपणे टॅक्स फ्री असते
ईपीएफमधील (Employees’ Provident Fund) पैसे काढले, तर त्यावर टॅक्स भरावा लागत नाही
सुकन्या समृद्धी योजनामधून मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम यावर सरकार कोणताही टॅक्स लावत नाही
शैक्षणिक स्कॉलरशिप, विमा पॉलिसी, ग्रॅच्युइटी, टॅक्स-फ्री बाँड्स टॅक्स फ्री असतात,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा