Post office: 5000 रुपये जमा केले तर 60 महिन्यांनंतर किती रिटर्न मिळतील?

पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या सोयीसुविधी देत असते, छोट्य बचत योजनेत RD स्कीम आहे

दर महिन्याला ठराविक रक्कम त्याच दिवशी खात्यात जमा करावी लागते किंवा ऑटो डेबिट देखील करता येते

या स्कीम अंतर्गत ग्राहक दर महिन्याला 100-1000 रुपयांपासून रक्कम जमा करू शकतात 

समजा तुम्ही दर महिन्याला 5000 तारखेला रक्कम जमा केली तर 60 महिन्यांनंतर किती मिळतील जाणून घेऊया

5 हजारच्या हिशोबाने मॅच्युरिटीनंतर तुम्हाला 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहेत

ही रक्कम मुदत पूर्ण होण्याआधी तुम्हाला काढता येत नाही, साधारण 5.8 टक्के व्याज मिळतं

 जेवढे जास्त दिवस ठेवता तेवढे जास्त व्याजदर मिळतं त्यामुळे व्याजदर हे रक्कम आणि कालावधीवर अवलंबून आहेत