मौल्यवान धातूंचे दर कोसळले,  चांदी 32000 ने स्वस्त,सोन्याचा दर काय?

जागतिक बाजारपेठेत सध्या सुरू असलेल्या घडामोडींचा परिणाम थेट मौल्यवान धातूंवर झाला आहे

युद्धाच्या किंवा जागतिक तणावाच्या काळात सोन्या-चांदीचे दर वाढतात, मात्र सगळं उलटं झालं 

सोनं-चांदी या मौल्यवान धातूंचे दर जोरदार कोसळले, चांदीच्या दरात विक्रमी ‘क्रॅश’ झालं आहे

13 मार्च रोजी चांदीचा दर प्रति किलो 2,59,435 रुपये होता तो घसरुन  ३१,९६५ रुपयांनी स्वस्त झाली आहे

सोन्याने जानेवारीत 1,93,096 रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, आता तो दर 48,271 रुपयांनी कमी झाला आहे