Gold Jewellery घ्यावी की Gold Coins?

आपल्या भारत देशात कोणत्याही शुभ प्रसंगी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे

2026 मध्ये जागतिक बाजारात सोन्याच्या किंमती या गगणाला भिडल्या आहेत,त्यामुळे योग्य पद्धतीने गुंतवणे खुप गरजेचं आहे

पण सुंदर सोन्याचे दागिने खरेदी करावे की सोन्याचे नाणे खरेदी करावे हा मोठा प्रश्न पडतो

लक्ष्य हे संपत्ती वाढवणे असेल तर तुम्ही 24 कॅरेट शुद्ध सोनं खरेदी करावं,नाणे किंवा बिस्किट बनवण्याचा खर्च नाममात्र असतो

विकतानाही तुम्ही ते सुरू असलेल्या भावावर विकू शकता,शुद्धतेवर कोणताच संशय नसतो, म्हणून गुंतवणूक शंभर टक्के सुरक्षित असते