IPL आधीच किंग कोहलीने आखला मास्टर प्लॅन, प्रत्येक खेळाडूला दिला कानमंत्र
28 मार्च रोजी IPLसुरु होणार आहे,गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्या मॅचने हंगामाची सुरुवात होणार आहे
चिन्नास्वामी स्टेडियमवर होणाऱ्या या सलामीच्या मॅचसाठी आरसीबीचे आयकॉनिक खेळाडू आणि विराट कोहलीने सराव सुरू केला आहे
आयपीएल सुरू होण्यापूर्वीच विराट कोहलीने आरसीबीच्या खेळाडूंना कानमंत्र दिला आहे
आरसीबीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर सराव शिबिराचा एक व्हिडिओ शेअर केला, त्यात कोहली सहकाऱ्यांना सल्ला देताना दिसला
तो म्हणाला, प्रत्येकाने आपले 120 टक्के योगदान दिलं पाहिजे, आपण पुन्हा एकदा चॅलेंजर म्हणून सज्ज आहोत
आरसीबीला पुन्हा ट्रॉफी आपल्याकडेच ठेवायची आहे,त्यासाठी विराटसेना आक्रमक प्रहार करताना दिसेल,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा