RCB चे मालक बदलले, कोहलीचं IPL करिअर धोक्यात?
IPLची डिफेन्डिंग चॅम्पियन टीम असलेली रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू टीम आता नव्या मालकांच्या हाती गेली आहे
आदित्य बिर्ला ग्रुप, टाइम्स ऑफ इंडिया, बोल्ट ग्रुप आणि ब्लॅकस्टोन हे ग्रुप एकत्रितपणे आरसीबीचा मालक असणार आहे
मालक बदलताच विराट कोहलीच्या IPL करिअरला ब्रेक लागणार की काय? असा सवाल विचारला जातोय
पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना गजवानी यांनी विराट कोहलीच्या आयपीएल करिअरविषयी मोठं वक्तव्य केलं आहे
पुढील वाटचालीबाबतची, भविष्यबद्दल त्याचं मत समजून घेण्यासाठी आम्ही नक्कीच कोहलीशी चर्चा करू, असं गजवानी यांनी म्हटले
गजवानी म्हटले, त्याच्या यशात आम्ही कशा प्रकारे योगदान देऊ शकतो, यासाठी नक्कीच चर्चा करू,
ही बातमी वाचण्यासाठी इथं क्लिक करा