थाला फॅन्सला ‘जोर का झटका!

संजू सॅमसनच्या रुपात चांगला पर्याय मिळाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी IPLमधून आणि CSKमधून काढता पाय घेत असल्याचं समोर येत आहे

महेंद्रसिंग धोनी दोन आठवडे सामने खेळणार नाही, अशी माहिती समोर आली आहे

त्याच्या जागी संजू सॅमसन चेन्नईसाठी विकेटकीपिंग करेल, चेन्नई सुपर किंग्जने धोनीवर अधिकृतरित्या माहिती दिली आहे

धोनी सध्या पोटरीच्या स्नायूंच्या दुखापतीवर पुनर्वसन उपचार घेत आहे, त्यामुळे तो IPL 2026 चे पहिले दोन आठवडे मुकण्याची शक्यता आहे

धोनीचे पुनरागमन कदाचित दिल्लीविरुद्धच्या सामन्यात किंवा त्यानंतरच्या कोलकाताविरुद्धच्या सामन्यात होण्याची शक्यता आहे