RCBला एकाच आठवड्यात तीन धक्के!

28 मार्च 2026ला IPLच्या हंगामाला सूरूवात होणार, तेवढ्यातच आता विराट कोहलीच्या RCBला मोठा धक्का बसला 

पहिला सामना हा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे

या हंगामाची सूरूवात होण्याआधी आरसीबीचे तीन खेळाडू हे स्पर्धेबाहेर झाले आहेत

RCBला मागच्या मोसमात IPLट्रॉफी जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारा जॉश हेझलवूड काही सामन्यातून बाहेर झाला आहे

डावखूरा फास्ट बॉलर यश दयाल हा यंदाचा संपूर्ण हंगाम खेळणार नाही आहे, यश दयालवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत