advertisement

IPL 2026 : एकाच आठवड्यात RCBला तीन धक्के, ट्रॉफी जिंकण सोडाच विराटच्या टीमचे प्लेऑफचे वांदे

Last Updated:
विराट कोहलीच्या आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण एकाच आठवड्यात आरसीबीचे तीन खेळाडू हे स्पर्धेबाहेर झाले आहेत
1/8
दोन दिवसांनी म्हणजेच 28 मार्च 2026ला आयपीएलच्या हंगामाला सूरूवात होणार आहे.या हंगामातला पहिला सामना हा गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळवला जाणार आहे.

2/8
या हंगामाची सूरूवात होण्याआधी अनेक खेळाडू दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाले आहेत,तर काहींनी आपल्या देशांला प्राधान्य दिलं आहे.तर काही खेळाडूंना त्यांच्या बोर्डाकडून अद्याप क्लिअरन्स मिळालं नाही आहे.

3/8
त्यात विराट कोहलीच्या आरसीबीला मोठा धक्का बसला आहे. कारण एकाच आठवड्यात आरसीबीचे तीन खेळाडू हे स्पर्धेबाहेर झाले आहेत.

4/8
 आरसीबीला मागच्या मोसमात आयपीएल ट्रॉफी जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावणारा जॉश हेझलवूड आयपीएलच्या सुरुवातीच्या काही सामन्यातून बाहेर झाला आहे.त्यामुळे आरसीबीला मोठा धक्का बसला होता.

5/8
जोश हेझलवूड पाठोपाठ आरसीबीचा डावखूरा फास्ट बॉलर यश दयाल हा यंदाचा संपूर्ण हंगाम खेळणार नाही आहे. पण त्याचा आरसीबीसोबतचा करार कायम राहणार आहे, असे आरसीबीचे हेड ऑफ क्रिकेट मो बोबाट म्हणाले आहेत.

6/8
यश दयालवर लैंगिक शोषणाचे आरोप झाले आहेत. दोन महिलांनी यश दयालवर अत्याचाराचे आरोप रकेले होते. त्यातली एक अल्पवयीन होती. त्यामुळे जयपुरमध्ये यश दयालवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

7/8
हे दोन बॉलर आधीच बाहेर असताना श्रीलंकेच्या नुवान तुषाराच्या रुपात आरसीबीला तिसरा मोठा धक्का बसला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने अद्याप नुवान तुषाराला एनओसी दिली नाही आहे. त्यामुळे त्याला आयपीएलमध्ये सामील होता आले नाही आहे.

8/8

IPL 2026 : 'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
'मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...', IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा
  • मला ट्रॉफी हवीय, तू काही कर...

  • IPL आधीच संजीव गोयंका-रिषभ पंतमध्ये राडा

  • नेमकं काय घडलं?

View All
advertisement