advertisement

मोनालिसाच्या गंभीर आरोपांनंतर दिग्दर्शक सनोज मिश्राने जोडले हात; म्हणाला, 'हा माझा शेवटचा VIDEO'

Last Updated:
Kumbha Mela Viral Girl monalisa Sanoj Mishra : मोनालिसाने केलेल्या गंभीर आरोपांवर दिग्दर्शक सनोज मिश्राची प्रतिक्रिया आली आहे. त्याने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट केला आहे.
1/7
कुंभमेळ्यातील व्हायरल गर्ल मोनालिसा भोसलेला स्टार बनवण्याचा प्रयत्न करणारा दिग्दर्शक सनोज मिश्रा, ज्याच्याविरोधातच मोनालिसाने गंभीर आरोप केले आहेत. त्याने आपल्याला चुकीचा स्पर्श केला, तो चांगला माणूस नाही असं खूप काही ती त्याच्याविरोधात बोलली.

2/7
मोनालिसाने केलेल्या गंभीर आरोपांनंतर सनोज मिश्रानेही सोशल मीडियावर आपला व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याला त्याने आपला शेवटचा व्हिडीओ म्हटलं आहे. सनोजची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

3/7
सनोजने सांगितलं,
सनोजने सांगितलं, "मी मोनालिसाला नेहमीच माझी बहीण आणि मुलगी मानलं आहे. याआधी ती माझ्याबाबत असं कधीच बोलली नाही. मग आता अशी अचानक कशी काय बोलू लागली. मोनालिसा जे काही बोलत आहे ते तिचे स्वतःचे शब्द नाहीत, तर तिचे ब्रेनवॉशिंग केलेल्या जिहादींचे शब्द आहेत. तिला माझ्याविरुद्ध भडकवण्याचा कट रचला जात आहे"
advertisement
4/7
 "लव्ह जिहादविरोधात आवाज उठवल्याने केरळमधील जिहादी आणि आता ख्रिश्चन मिशनऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध कट रचायला सुरुवात केली आहे. ती मी धर्मांतर आणि जिहादींविरुद्धचा लढा थांबवणार नाही", असं त्याने सांगितलं.

5/7
 "पण आपल्याला आपल्या संपूर्ण कुटुंबाला धोका आहे. त्यामुळे मला किंवा माझ्या कुटुंबाला काही झालं तर कृपया आम्हाला पाठिंबा द्या", असं आवाहन त्याने केलं आहे.

6/7
तसंच कदाचित हा माझा शेवटचा व्हिडीओ असू शकतो, असं सनोजने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

7/7
सनोज मिश्राने मोनालिसाची भूमिका असलेला द डायरी ऑफ मणिपूर ही फिल्म बनवली आहे. ज्यावर 10 कोटी रुपये खर्च झाले आहेत. पण आता ही फिल्मही  रखडली, अडचणीत सापडली. मोनालिसामुळे आपलं नुकसान झाल्याचंही सनोज वारंवार सांगत आला आहे.

IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; फक्त जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
IPLमधील 'डील'चे गूढ! संघाची 15,300 कोटींना विक्री; जुना मालक नाही, BCCIला देखील मिळाले पैसे, गणित वाचून चक्रावून जाल
  • राजस्थान रॉयल्सची 15,300 कोटींना विक्री

  • मालकाच्या खिशात 3,000 कोटी कमी का?

  • BCCIला किती मिळाले? चक्रावून टाकणारे गणित

View All
advertisement