Priya Lad
प्रिया लाड News18marathi.com मध्ये सब एडिटर आहे. बॅचलर ऑफ मास मीडियामध्ये पदवीधर. 10 वर्षांहून अधिक काळापासून मीडिया क्षेत्रात कार्यरत. वेबसाइटसह टीव्ही चॅनेलमध्येही कामाचा अनुभव. जय महाराष्ट्र टीव्ही चॅनेलमध्ये टिकर, न्यूज बुलेटीन, मोहीमसारखे सार्वजनिक समस्यांवर प्रकाश टाकणारे स्पेशल शो हाताळले आहेत. 'माय मेडिकल मंत्रा' या मराठी हेल्थ वेबसाइटसाठी काम केलं आहे. आरोग्य, जीवनशैली, व्हायरलशी संबंधित स्टोरी करण्याची आवड. सध्या न्यूज18 मराठीचं व्हायरल, लाइफस्टाइल सेक्शन हाताळते.
Website