advertisement

ट्रकच्या मागील एका ओळीवरून बनलेलं 4 मिनिटांचं रोमँटिक गाणं; झालं सुपरहिट, आजही गातात कपल

Last Updated:
80-90 च्या दशकातील हे रोमँटिक गाणं, आजही कित्येक कपल्सना आवडतं, ते ऐकतात, गातात. पण हे गाणं ट्रकच्या मागे लिहिल्या गेलेल्या एका ओळीवरून तयार करण्यात आलं आहे, हे फार कमी लोकांना माहिती असेल.
1/7
80 आणि 90 च्या दशकातील अशी अनेक गाणी होती जी आजही लोकांना ऐकायला आवडतात. अशाच गाण्यांपैकी एक सुपरहिट गाणं, जे ट्रकच्या मागे लिहिलेल्या एका ओळीवरून तयार करण्यात आलं आहे आणि ते ब्लॉकबस्टर ठरलं.

2/7
4 मिनिटं 31 सेकंदांचं हे गाणं. अभिनेता सलमान खान आणि अभिनेत्री भाग्यश्री यांच्या फिल्ममधील. फिल्मचं नाव 'मैने प्यार किया'. 1989 मध्ये आलेली ही फिल्म ज्यात सलमानने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं.

3/7
या फिल्ममधील सगळी गाणी हिट झाली. त्या गाण्यांपैकी एक गाणं ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून तयार करण्यात आलं आहे.

4/7
या गाण्याचा किस्सा असा की, संगीतकार राम लक्ष्मण त्यांच्या गाडीतून प्रवास करत असताना त्यांना एक ट्रक दिसला ज्यावर ओळ लिहिली होती. ती पाहून त्यांनी लगेचच दिग्दर्शक सूरज बडजात्या यांना सांगितलं आणि त्यावर गाणं तयार करण्याचं सुचवलं.

5/7
चित्रपटासाठी नऊ-दहा गाणी आधीच तयार झाली होती. आणखी गाण्यासाठी जागा नव्हती पण त्यांनी नवीन गाण्याचा आग्रह धरला. ट्रकच्या मागच्या बाजूला लिहिलेल्या ओळींवर आधारित त्यांनी धून तयार केली. नंतर जेव्हा या ओळी संगीतकार देव कोहलीपर्यंत पोहोचल्या तेव्हा त्यांनी त्यावर आधारित एक गाणं तयार केलं.

6/7
हे गाणं एसपी बालसुब्रह्मण्यम आणि लता मंगेशकर यांनी गायलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला. हे गाणंदेखील खूप हिट झाले. आजही लोक ते ऐकण्याचा आनंद घेतात.

7/7
हे गाणं आहे 'आजा शाम होने आई', जे आधी 'आजा रात होने आयी' असं होतं. सूरज बडजात्याच्या वडिलांनी नंतर ते बदललं. या गाण्यातील 'तू चल आई, मैं आई' ही ओळ ट्रकच्या मागे लिहिलेली ओळ होती.  सूरज बडजात्या यांनी एका मुलाखतीत हा किस्सा सांगितला होता.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement