advertisement

मालिकेत मुलींसाठी स्थळ शोधणाऱ्या मेघना एरंडेच्या लग्नाचा Video पाहिलात का; कोण आहे तिचा नवरा?

Last Updated:
Meghna Erande : सनई चौघडे मालिकेत 4 मुलींच्या लग्नाची स्वप्न पाहणारी अभिनेत्री मेघना एरंडेचा खऱ्या आयुष्यातील नवरा कोण आहे माहिती आहे का?
1/5
अभिनेत्री मेघना एरंडे नव्या मालिकेच्या माध्यमातून टीव्हीवर पुनरागमन करत आहे. तिची नवी मालिका सनई चौघडे 16 मार्चपासून झी मराठीवर रात्री 8.30 वाजता पाहायला मिळणार आहे.

2/5
मेघनाने यात 4 मुलींच्या आईची भूमिका केली आहे.जी आपल्या मुलींच्या लग्नाची स्वप्न पाहत असते. या मालिकेची चर्चा होत असतानाच मेघनाच्या खऱ्या लग्नाचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.

3/5
मेघनाने सनई चौघडे मालिकेच्या निमित्ताने स्वत: तिच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. जो तुफान व्हायरल होतो आहे.

4/5
मालिकेत मेघनाचं नाव प्रमिला सुभाष परब असं आहे. अभिनेता सुहास शिरसाट यांनी तिच्या नवऱ्याची म्हणजे सुभाष परबची भूमिका केली आहे.

5/5
पण खऱ्या आयुष्यात मेघनाचा नवरा कोण आहे माहिती आहे का? मेघनाच्या नवऱ्याचं नाव विक्रम जोशी असं आहे. पण त्याच्याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement