advertisement

जग जिंकायचं आहे! Bigg Boss Marathi 6 मधून बाहेर येताच रुचिता जामदारचा पहिला Video

Last Updated:
Bigg Boss Marathi 6 Ruchita Jamdar : बिग बॉस मराठी 6 च्या घरातून बाहेर पडल्यानंतर रुचिता जामदारने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने आपला एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.
1/7
बिग बॉस मराठी 6 च्या घरातून रुचिता जामदार बाहेर पडली आहे. रडत रडतच तिने बिग बॉसच्या घरातून निरोप घेतला. जाताना ती खूप भावुक झाली. तिने घरातील सगळ्या सदस्यांची माफीही मागितली. दरम्यान आता घरातून बाहेर पडल्यानंतर तिने तिचा पहिला व्हिडीओ पोस्ट केला आहे.

2/7
रुचिता जामदारने घराबाहेर आल्यावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणाली, बिग बॉसच्या घरात प्रत्येक गोष्ट मी मनापासून केली आणि खूप वेळा नॉमिनेट झाले. तरी माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी मला या खेळात लढायला बळ दिलं.

3/7
 "मी घरात ज्या काही चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्याबद्दल तुमची मनापासून माफी मागते. हे एविक्शन माझ्यासाठी आश्चर्यकारक आहे. पण जनतेचा निर्णय मला मनापासून मान्य आहे. माझ्या या प्रवासात माझी साथ दिल्याबद्दल खूप खूप आभार",अशी पोस्ट तिने केली आहे.

4/7
तर आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.  ज्यात ती म्हणाली,  डॉ. बाबासाहेब म्हणायचे कुठल्याही समाजची प्रगती त्या समाजातील स्त्रियांनी केलेल्या प्रगतीवरून समजते महिला दिनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा!

5/7
मुलींनो लढत राहा, भिडत राहा आणि घडत राहा. आपल्याला जग जिंकायचं आहे, असं म्हणत तिने महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

6/7
स्त्री म्हणजे ताकद, प्रेम आणि प्रेरणा. सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!, असं कॅप्शन तिने या व्हिडीओ पोस्टला दिलं आहे.

7/7
दरम्यान रुचिता बिग बॉसच्या घरात असेपर्यंत प्रेक्षकांनी तिला खूप ट्रोल केलं, तिला घराबाहेर काढण्याची मागणीही वारंवार केली. पण आता रुचिता घराबाहेर पडताच प्रेक्षकांनी दु:ख व्यक्त केलं आहे. ती चांगली खेळली, ती हवी होती, आता आम्ही बिग बॉस पाहणार नाही, अशा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार, कोणालाच माहिती नाही भारताचा 'बॅकअप प्लॅन'
पेट्रोल पंप समोर लाइन लावावी लागणार का? इंधनाचा साठा किती दिवस पुरणार
  • पेट्रोल-डिझेलच्या साठ्याबाबत मोठी अपडेट

  • जाणून घ्या किती दिवस पुरेल तेलसाठा

  • भारताचे 'ऑईल सिक्रेट' पहिल्यांदाच कळाले

View All
advertisement